प्रतिनिधी श्रावणी कामत
वडगाव मावळ :- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधिक्षक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की. वडगाव मावळ गावचे हददीत आंबेडकर कॉलनी येथे पत्राचे शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवित आहेत. त्यांनी पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी दि १७:०९ २०२१ रोजी २१ ५५ वा. वे सु मौजे वडगाव मावळ गावचे अबिडकर नगर मधील पशुवैदयकीय दवाखाना शेजारी असलेल्या पत्रा शेड मध्ये छापा टाकून त्यामध्ये इसम नामे १. दिनेश सौदानसिंग चौहान वय ३२ वर्षे, रा. आंबेडकरनगर, वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे. २. राजेश मारुती तरस वय ४३ वर्षे रा. किवळे ता. हवेली जि. पुणे. ३. अंकुश अशोक सुरवडे वय ३३ वर्षे रा. आंबेडकरनगर वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे. ४. नंदकुमार खंड ढोरे च ५७ वर्षे राठोरेवाडा वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे. ५. अविनाश बाळू काजळे वय ३१ वर्षे रा. नायगाव ता. मावळ जि. पुणे. ६. रोहित अशोक ढोरे वय २४ वर्षे, रा. बोरेवाडा ता. मावळ जि. पुणे. ७. अजय कैलास दवणे वय २७ वर्षे रा. माउ ता. मावळ जि. पुणे. ८. सागर भानुदास जांभळे वय ३२ वर्षे रा. माउ ता. मावळ जि. पुणे. ९. गजानन भिमा बाळशंकर वय ४० वर्षे, रा. तळेगाव स्टेशन ता. मावळ जि. पुणे. हे तिन पत्ते नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्याची झडती घेतील • असता जुगाराची साधने ५२ पानाची पत्ते असे दोन कॅट तसेच रोख रक्कम रुपये ४२.६०० रुपये १० मोबाईल तसेच दोन चार चाकी वाहने असा एकूण ६.४१.७०० रू किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आलेला असुन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम सन १८८७ अधिनियाप्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई मध्ये पोहवा नायकुडे, पोशि शिंदे, पोशि पवार, पोहवा संजय सुपे, पोना, शशिकांत खोपडे, पो कॉ अंकुश पाटील यांनी छापेकामी योग्य ती मदत केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास म. पोसई आर. आर. मोहिते या करीत आहेत.
आगामी गणेशउत्सव काळात गणपती मंडळातील सदस्य कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा बेकायदेशिर अवैदय धंदे करणार नाहीत याबाबत सुचीत करण्यात आलेले आहे.
0 Comments