मंगरूळपीर तालुक्यातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी. आदरणीय सन्माननीय मान्यवरा,आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, श्री हरि कृपेने श्री हरिकृष्णा नगर मंगरूळपीर येथे शहराच्या मध्यभागी कमर्शियल कॉम्पलेक्स शुभसंदेशचा भूमिपूजन समारंभ
उत्कृष्ट मार्गदर्शक आदरणीय
श्री दीपकजी हेडा अमरावती यांच्या शुभहस्ते रविवार, ५ नोव्हेंबर २०२३ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत ठरविले आहे. तरी समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. स्थळ : 'शुभसंदेश' (कमर्शियल कॉम्पलेक्स) श्री हरिकृष्णा नगर, जुनी शशिमोहन टॉकीज, मेन रोड, मंगरुळपीर पंचकोशीत नावलौकिक असलेले डॉक्टर. चंद्रकांत राठी, शशिमोहन राठी,डॉ. श्याम राठी सीए. आनंदजी जाखोटिया या कॉम्प्लेक्स मध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी अशा संकल्पनेतून हे कॉम्प्लेक्स उभारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सीए. आनंदजी जाखोटिया यांच्या पुढाकारातून अनेक शहरात उत्कृष्ट अशा डिझाईनच्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या कॉम्प्लेक्स चे संशोधन करून वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वास्तुशास्त्र आधारित हे कॉम्प्लेक्स होणार आहे. नो झंझट नो परेशानी हे कमर्शियल कॉम्पलेक्स शुभसंदेश भूमिपूजन म्हणजे आपले स्वप्न साकार करण्यासाठी शहरवासीयांसाठी मोलाची सुवर्णसंधी इच्छुक मान्यवरांसाठी संपर्क नंबर 9422960644 , 9325444644 या समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शहराच्या सुंदर अशा परिसरात आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. सीए आनंदजी जाखोटिया
भूमिपूजन म्हणजे काय?
भूमी म्हणजे पृथ्वी माता . त्यांना अत्यंत आदर देणे महत्वाचे आहे. कुठलेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी नेहमी भूमिपूजन केले जाते. भूमिपूजन दरम्यान, देवतांव्यतिरिक्त, पंडितजी निसर्गाच्या पाच घटकांची देखील पूजा करतात. वास्तुशास्त्रानुसार भूमिपूजन पद्धती नेहमी उत्तर-पूर्व दिशेला केली जाते अशा सुंदर शुभसंदेश' (कमर्शियल कॉम्पलेक्स) श्री हरिकृष्णा नगर, जुनी शशिमोहन टॉकीज, मेन रोड, मंगरुळपीर येथे होत आहे. आपण या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments