Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हा सचिव पदी किशोर नाईक तर मानोरा तालुका अध्यक्ष पदि राजेश नेमाने यांची निवड करण्यात आली

 कारंजा लाड -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबुत होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचावी यासाठी कारंजा येथे ०३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम  जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,युवनेते श्री देवव्रत डहाके,कारंजा पस सभापती श्री प्रदीप देशमुख,कारंजा तालुकाध्यक्ष श्री अमोल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानोरा तालुकाध्यक्ष पदी श्री राजेश मोतीराम नेमाने,तालुका कार्याध्यक्ष पदी श्री राजेश्वर चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री अभिजित पाटील,जिल्हा संघटक पदी श्री दिलीप चव्हाण व जिल्हा सहसचिव पदी श्री किशोर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली,यावेळी श्री राजेंद्र पाटील म्हातारमारे,श्री अशोकराव देशमुख,डा श्री उकंडा राठोड,श्री चंदु राठोड,डॉ.श्री रामराव राठोड,श्री गणेश जामदार,श्री दिनेश मोरे,असलम पोपटे, वहीदोद्दीन शेख,सोहेल अन्सारी,श्री दिलीप पडवाल,श्री गणेश चव्हाण,श्री प्रवीण राठोड,श्री सुनील राठोड,श्री संतोष राठोड,श्री सुभाष राठोड,श्री अविनाश राठोड,श्री दयाराम पवार,श्री चंद्रकांत राठोड,श्री राजू नगराळे,श्री सदाशिव भगत,श्री सतीश भगत,शेख सोजर,साबीर शा, शेख जकाउल्लाह,श्री दिनेश मोरे,श्री राजू चव्हाण व श्री पंजाब चव्हाण यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments