मंगरूळपीर: स्थानिक शिवाजीनगर येथे महिला मंडळाच्या कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त यांच्या औचित साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे बचत गट महिला संस्थेच्या तसेच सामाजिक कार्यकर्ता महिलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची, लगोरी, डान्स, विविध जुनी प्रकारचे खेळणी यामध्ये विविध महिलांनी सहभाग घेतला सहभागातून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सामाजिक चर्चेतून कार्यक्रमाचे आयोजक सोनल पेंढारकर कार्यक्रमात सहभाग घेऊन पारितोषिक जिंकण्यात पुढाकार घेणाऱ्यांचे आभार मानले यावेळी संस्कृती कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वाडे सुभद्रा आई बौद्ध उद्देशीय संस्था विविध खेळणीचे आयोजन महिलांना करून सहकार्य केले महिलांनी उत्साहात कार्यक्रमांत सहभाग घेतला प्रमुख अतिथी म्हणून सुनिता पाटील सोमनाथ मजूर कामगार सह संस्था वंदना नाकाडे खादी ग्राम उद्योग सदस्य शुभांगी पेंढारकर गोरोबा काका संस्था कामाक्षी सोने समर्थ माऊली संस्था कारंजा सीमा पेंढारकर जिज्ञासा बचत गट सोनल पेंढारकर शिवरत्न महिला मंडळ कविता काळे सामाजिक कार्यकर्ता रेखा टेटवार कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाचे निरीक्षण करून महिलांना क्रमांक दिला वरील प्रमाणे प्रत्येक महिलांनी प्रत्येक खेळण्यांमध्ये सहभाग घेऊन नंबर पटकविला आज रोजी धकाधकीच्या जीवनात आनंद शोधत असताना संस्कृती घडविण्याकरिता विविध मार्गाने महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन इत्यादींना एकत्र करणे जरुरीचे झाले आणि महिलांनी घराबाहेर पाऊल टाकून आपल्याकडूनही संसाराला हातभार लागेल अशा विचाराने बचत गटामध्ये सहभाग घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिला घेत आहेत व छोटे उद्योग करून संसाराला हातभार लावत आहेत एक जुनी म्हण आहे, नवऱ्याचे पीठ तर महिलांचे मीठ अशाप्रकारे महिलांनी आपल्या संसारीक जीवनाला हातभार लावला तर महिला कुठेच मागे राहू शकत नाही आणि संसाराला अडचणी सुद्धा येऊ शकत नाही अशाप्रकारे वनमला पेंढारकर यांनी विविध विषयावर माहिती दिली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी महिलाचे कोमल टिटवार आभार मानले
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments