घराणेशाही चा विषय निघतो वा चर्चा होते तेव्हा काही जण म्हणतात!
भारतीय जनता पक्षात घराणेशाही नाही का ❓️
तर बाबांनो थोडासा जरी आपल्या डोक्यात मेंदू असेल आणी त्या मेंदू त थोडी जरी बुध्दी असेल तर............
आणी त्या बुद्धीला थोडासा जरी ताण देऊन विचार करण्याची कुशाग्र बुध्दीमता असेल तर..........
तर आणी तरच बर का!..........
नाहीतर ..................
सगळ्यांच्याच लक्षात येणार नाहीच!सगळ्यांच्याच ध्यानात पण बसणार नाही!बहुतेकांना समजेल पण त्याची समजून घेण्याची कुवत असणार नाही!अनेकांना ते स्विकारायला पण जड जाईल!पण काय करणार ‼️सत्य हे कडूच असत!म्हणून सगळ्यांच्याच पचत अस नाहीच ❗️
आता आवडो न आवडो,पचो न पचो,आपल्या काय ‼
जे सत्य आहे ते आहे ❗️......
तर बघा घराणे शाही कशी असते!
आणी लोकशाही कशी असते!
1998 ते 2000 भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष होते कुशाभाऊ ठाकरे,2000 ते 2001होते बंगारू लक्ष्मण,2001 ते 2002 जेना कृष्णमूर्ती,2002 ते 2004 व्यंकया नायडू, 2004 ते 2006 लालकृष्ण आडवाणी,2006 ते 2009 राजनाथसिंह, 2009 ते 2013 नितीन गडकरी,2013 ते 2014 राजनाथसिंह, 2014 ते 2017 अमित शहा,2017 ते 2020 अमित शहा, आणी 2020 ते आजतागायत जे. पी. नड्डा हे झाले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच पक्षाचे शिर्ष नेतृत्व ❗️
आता बघू इटालियन काँग्रेस च तसेही काँग्रेस ची स्थापना ए.ओ.हयुम नावाच्या विदेशी व्यक्तीने 1885 मध्ये केली!आता ज्या पक्षाची स्थापना च जर विदेशी व्यक्तीने केली असेल तर ती कोणत्या उद्देशान केली असेल......आणी तो पक्ष स्वदेशी कसा असु शकेल!
विदेशी व्यक्तीन स्थापन केलेला पक्ष आजही विदेशी व्यक्तीच्या च हातात आहे हे सर्वात मोठ दुःख,दुर्दैव!
एवढ्या वर्ष जुन्या,एवढ्या मोठ्या पक्षाला आतापर्यंत एक ही हिंदुस्तानी मिळू नये!!
काय समजायचंय?
असो तर आता इटालियन काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष व त्याचा कार्यकाळ....
1998 ते 2000, 2000 ते 2005, 2005 ते 2010, 2010 ते 2015, 2015 ते 2017 पर्यत म्हणजेच तब्बल विस वर्ष सोनिया राजीव फिरोज खान(इटालियन)ह्या काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या!
त्यानंतर ईटालियन काँग्रेस च्या 2017 ते 2022, व 2022 ते आजतागायत काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी काँग्रेस चे युवराज राहुल राजीव फिरोज खान उर्फ पप्पू(इटालियन)याचा राज्याभिषेक करण्यात आला,म्हणजेच सोनिया माइनो यानी तब्बल विस वर्ष पक्षावर आपल वर्चस्व,हुकुमत,घराणेशाही गाजवली!
आणी 2017 पासून आजतागायत राहुल राजीव फिरोज खान(इटालियन) हे पक्षावर हुकुमत,अधिकार,वर्चस्व,एकाधिकार व घराणेशाही गाजवत आहेत!
आणी ज्या काँग्रेस चा राष्ट्रीय अध्यक्ष गेली 27 वर्ष एकाच प्रदेशातला,एकाच जाती,धर्माचा,एकाच घरातला, कोणतीही लोकशाही प्रकिया पुर्ण न करता होतो,त्या पक्षात लोकशाही असल्याचे ओरडत असतात, त्यात बाबा चे लेकरं सुरात सूर मिळून बोलतात तेव्हा किव येते!
अहो ज्या पक्षात पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष एका घराणे च्या बाहेरचा होऊ शकत नाही! होऊ दिल्या जात नाही! शरद पवार,सिताराम केसरी यानी प्रयत्न केला आणी लोकशाही मार्गाने अध्यक्ष पद मिळवलच तर त्या सिताराम केसरीचे काय हाल होतात!
हे सगळ्या देशान पाहील!ते लोकशाही बद्दल बोलतात तेव्हा हसाव की रडाव?हा प्रश्न पडतो!
अरे ज्या पक्षाला एका घराबाहेर चा व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिळू शकत नाही? ते पक्ष त्या पक्षाचे समर्थक देशाच्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात किती हास्यास्पद आहे ना !
जे बिनडोक गुजरात-गुजरात, गुजराती-गुजराती, म्हणून ओरडतात ना त्या मुर्खाना हे माहीत नाही गुजरात हा भारतात च आहे!पण ज्या इटालियन घराण्याचे तुम्ही गुलाम आहात ना ते इटाली हिंदुस्थान च्या हजारो कोस दुर आहे! मग त्या इटालियन ला हिंदुस्थान कसा स्विकारणार ❓️
जुनी म्हण आहे "कयते पण वयत नाई " तस बहुतेकांचं झाल!
पण काय करणार ‼️"हार मानेगे वो गुलाम चमचे कैसे ❓️
प्रादेशिक पक्षाचे घराणेशाही वर आपण नंतर बोलू!
तो पर्यत इथेच थांबतो ❗️
चेहेल मंगरूळनाथ वाशीम
9922010460
0 Comments