स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती फिलीपाईन्स या देशात साजरी करण्यात आली. भारत देशा बाहेर विविध देशात मुंडे यांची जयंती साजरी होत असल्याने बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचे जागतिक कार्य यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
१२ डिसेंबर हा गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जयंतीदिन. गोपीनाथ गडावर पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत हजारो बांधवांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. बीड जिल्हा, राज्य आणि देश नव्हे तर देशाबाहेर म्हणजे फिलिपाइन्स या देशातही गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. भारतातील काही तरुण व तेथील युवकांनी विविध उपक्रमांनी स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती गुरुवारी साजरी केली. फिलीपाईन्स या देशातील दवावो या शहरातील दवावो मेडिकल स्कूल फाउंडेशन च्या वैद्यकीय शिक्षण घेतासणाऱ्या भावी डॉक्टर यांनी एकजूट येऊन साहेबांची जयानी येथे जयंती साजरी केली या वेळी उपस्थित
वैभव चाटे (बीड), सुजित दळवी, श्रीधर कानशेट्टी (सोलापूर), ओंकार गायकवाड (सांगली), आकाश कांदळकर (नाशिक), सौरभ भुजबळ (रत्नागिरी) व रंगराज हुमे (पुणे), लखन पाटीदार (इंदोर), यश निंबाळकर (फलटण), हेमील जानी (गुजरात), तनिष गर्ग (उत्तर प्रदेश), रुकेश सिंग (बिहार), अजिंक्य शेवाळे (बीड), उत्कर्ष खाडे (बीड), आदित्य बांगर (बीड), रोहन धर्मे, निशांत सानप (बीड), मिहिर पाटील (मुंबई) केदार गडदे, अवधूत कुंभार, प्रतीक कांबळे, सुदर्शन ढाकणे (बिड), गौरव कायनंदे(परभणी), श्रेयश गायकवाड, कृष्णा सानप (पुणे), निशाद दळवी (मुंबई), दीपक कौशल्य(नांदेड), आर्यन झोल(सोलापूर), अविनाश राठोड(संभाजी नगर), आप्तेज कांबळे(सांगली).
0 Comments