जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात नुकसानाच्या पंचनाम्याची डाटा एन्ट्री पूर्ण पण मदत अद्याप पर्यंत मिळाली नाही वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका मानोरा तालुका कारंजा तालुका रिसोड तालुका मालेगाव तालुका संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे झालेले पीक नुकसानाचे पंचनामे तयार करण्याचे काम आटोपले असून डाटा एन्ट्री प्रक्रियादेखील जवळपास पूर्ण झाली आहे असे असले तरी रब्बी हंगाम सुरू झाला असताना आणि शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज भासत असताना नुकसान भरपाई मदत अद्याप पर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही या संदर्भात शासन निर्णय देखील अद्यापपर्यंत निघाला नाही त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे शासन मदत करेल का असाही संभ्रम याप्रसंगी शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आहे
जिल्ह्यात सोयाबीनच्या कामाला सुरुवात झाली व पावसाने मोठ्या प्रमाणात तळाखा लावला काही शेतकऱ्यांनी शेतात सोगून सूर्या लावल्या होत्या व काही शेतकऱ्याची पसर तशीच्यातशी होती आठ दिवसाच्या या अवकाळी अचानक पावसाने या सोयाबीन ला मात्र कोण फुटले एवढेच काय पराठी च्या बोड्या काळा पडून खाली पडल्या ज्वारी च्या कंसाला कोबा आले भाजीपाल्याचा सत्यानाश झाला फुलाची झाडे आणि फळ पिकाचे प्रचंड नुकसान झाले दरम्यान शेतात राबत की नाही असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उभा झाला .हातात आलेले पिकाचे उत्पन्न बुडाल्याने पिकाच्या लागवडीचा खर्च सुद्धा मिळाला नाही खर्च निघत नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे दरम्यान जवळ असलेले पैसा पीक लागवडीवर खर्च केला आणि त्यानंतर हाती आलेले पिकाचे उत्पादन अवकाळी पावसात धुळीस मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे परिणामी जवळ पैसा शिल्लक राहिला नसल्याने रब्बी हंगामातील पिकासाठी लागवडी करण्यासाठीसुद्धा पैसा या शेतकऱ्याकडे नाही बी बियाणे खत व किटकनाशकाचा खर्च भागविणे जवळपास अशक्य असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्या सारखा दिसत आहे जिल्ह्यात या पंधरा दिवसाच्या कालावधीत जवळपास तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाले आहे
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्याची राजकीय पक्षांना अपयश आल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे जनतेने बहुमताचा स्पष्ट कॉल देऊनही भाजप-शिवसेना युतीला सरकार स्थापन करता आले नाही अशातच महापूर अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे याशिवाय विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत राष्ट्रपती राजवटीत हे प्रश्न कसे मार्गी लागतील राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण. शेतकऱ्याची वाशिम जिल्ह्यातील 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाचे अतोनात नुकसान झाले शेतकरी अडचणीत अवकाळी पावसामुळे आर्थिक नियोजन धुळीला मिळाले रब्बी हंगामातील पेरणी वर खुप मोठं संकट .
जिल्ह्यातील पीक नुकसानाच्या पंचनाम्याची डाटा एन्ट्री पूर्ण पण मदत केव्हा मिळणार का कर्ज माफी सारखे चॉकलेट ? आता मात्र शेतकरी गप्प राहणार नाही
वाशिम खबर संपादक
सुधाकर चौधरी
आपल्या परिसरातील बातम्यासाठी संपर्क साधा आमच्या व्हाट्सअप नंबर
94 21 15 11 73

0 Comments