वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, जुनी आययुडीपी येथील १, पोस्ट ऑफिस जवळील २, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील वडप येथील १, पांगरी कुटे येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, संताजी नगर येथील १, महालक्ष्मी विहार परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, फाळेगाव येथील ३, मानोली येथील २, शाहपूर येथील १, तऱ्हाळा येथील २, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील २, मोठे राम मंदिर परिसरातील ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या २ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ५६७६
ऍक्टिव्ह – ४६३
डिस्चार्ज – ५०७३
मृत्यू – १३९
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

0 Comments