Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना_अलर्ट (दि. २८ ऑक्टोबर २०२०, जिल्ह्यात आणखी ०८ कोरोना बाधित; ३२ जणांना डिस्चार्ज



प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, रिसोड शहरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३२ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 

एकूण पॉझिटिव्ह – ५६४७

ऍक्टिव्ह – ४६२

डिस्चार्ज – ५०४७

मृत्यू – १३७

 

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Post a Comment

0 Comments