Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात आणखी ७ कोरोना बाधित


कोरोना_अलर्ट
(दि. २१ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

जिल्ह्यात आणखी ७ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील मोप येथील १, मंगरुळपीर शहरातील १, मालेगाव तालुक्यातील इराळा कॅम्प येथील १, कारंजा लाड शहरातील दीप नगर परिसरातील १, यशवंत कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ५९४५
ऍक्टिव्ह – १६७
डिस्चार्ज – ५६३४
मृत्यू – १४३
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)




Post a Comment

0 Comments