Ticker

6/recent/ticker-posts

जेष्ठ नागरिक प्रभूदयाल संगत यांचे दुःखद निधन




:- मंगरुळपिर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले प्रकाश संगत व नगर परिषदेत कार्यरत असलेले राजेश संगत यांचे वडील व नगर परिषद चे भाजपा नगर सेवक आकाश संगत यांचे आजोबा प्रभूदयाल संगत वाल्मीकी समाजाचे आदर्श म्हणून ओळखले जाणारे समाजाप्रती  अतोनात प्रेम असणारे  दिन दुबळ्यांचे कैवारी सुखदुःखात मदतीला धावून जाणारे प्रभूदयाल संगत यांचे दिनांक २१ नोव्हेंबर च्या रात्री च्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,२मुली,सुना,नातवंडे असा मोठा आप्तपरिवार असून त्यांच्या जाण्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ता २२ रोजी दुपारी ४वाजता शहरातील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परिवारात मोठी न भरणारी पोकळी निर्माण झाली संगत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्वक श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments