२८ नोव्हेंबर जय जिजाऊ!
जय शिवराय
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन !
हाच खरा 'शिक्षक दिन'
ज्ञानबंदीतुन बहुजनांना मुक्त करुन शिक्षणाचे, विद्येचे महत्व समाजाला अहोरात्र सांगत ज्यांनी स्त्री जातीला सन्मानाचे स्थान मिळवुन दिले विषमते विरुध्द बंड करुण
जगातील न्यायी आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीचा शोध घेवुन शिवाजी राजांचा पोवाडा लिहुन त्यांचे महान कार्य जगासमोर मांडले....
अशा देश उध्दारक महामानवास विनम्र अभिवादन!

0 Comments