Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन.





मंगरूळपीर ◆ राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी
 स्मारक समिति मंगरुलपिर येथे मनसे मंगरूलपीर यांच्या वतीने   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यान पुष्प अर्पण करून मेंनबत्ति लावून विनम्र अभिवादन केले यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज भाऊ राऊत, व विधार्थी सेना अध्यक्ष राहुल करवते, शहर कार्यध्यक्ष सुनील वानखडे, शहर सोशल मीडिया प्रमुख अनिकेत अडोळे  अक्षय पाटिल राऊत, सतिष प्रधान, आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments