●कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने●
◆कर्जत महावितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता पोलीस मित्र संघटनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. यावेळी पोलीस मित्र संघटनाच्या वतीने कोषाणे गावात जाणारी विद्युत प्रवाह आणि डिकसळ येथील काही समस्या निर्माण वर चर्चा करण्यात आली आहे. महावितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता प्रकाश देवके यांनी डिकसळ आणि कोषाणे परिसरातील विद्युत प्रवाह विषयी काही अडीअडचणी असतील,ते लवकरात लवकर कसे होईल, असे ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही,आणि योग्यतो सहकार्य केले जाईल,अशा प्रकारे कोणत्याही कामे महावितरण कंपनी कडून करून दिले जाईल,आश्वासन देण्यात आले आहे,
यावेळी उपस्थित पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,कर्जत तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे,यांनी महावितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आहे.

0 Comments