वाशीम : खा. भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुह्रदयसम्राट, वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बुधवारी (ता.17) रोजी खासदार जनसंपर्क कार्यालयात पार पडला.
सर्वप्रथम वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करून सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ मापारी यांनी सर्व शिवसैनिकांना शिवबंधन बांधले.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ मापारी, महिला आघाडी मंगलाताई सरनाईक, युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, वाशीम तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख वनिता अलाटे, सुनिता गव्हाणकर, युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, बालाजी वानखेडे, नगरसेवक नागोराव ठेंगडे, अतुल वाटाणे, सुरज इंगळे, मधु इरतकर, नामदेवराव हजारे, गणेश पवार, मोहन देशमुख, विजय खानझोडे, राजाभैय्या पवार, अकीलभाई तेली, राजु धोंगडे, चंदुभाऊ खेलुरकर, केशव डुबे, गणेश गाभणे, सुरेश कऱ्हे, राजु बोडखे, पांडुरंग पांढरे, बालु माल, रामकिशन वानखेडे, पं. स. सदस्य महादेव महाले, गजानन भुरभुरे, गोपाल लव्हाडे, गजानन इढोळे, दिपक इढोळे, रामदास काकडे, दत्ता पायघन, गजानन जैताडे, वैजनाथ आखाडे, वसुदेव भुसारी, सखाराम ढोबळे, नंदु भोयर, प्रसिद्धीप्रमुख अशोक शिराळ, गणेश इंगोले, रवि वानखेडे, गजानन धोटे, महादेव हरकळ, बबलु अहीर, उद्धव महाराज, निलेश पेंढारकर, देवा बरडे, विठ्ठल चोथमल, भागवत हजबे, युवासेना उपशहरप्रमुख आकाश कांबळे, ज्ञानेश्वर गोरे, शिवम घुगे, महादेव ढोबळे, विकास कालापाड, आशिष इंगोले, पवन सावके, गजानन इंगोले, संतोष गवळी, मनोज खडसे, शुभम खडसे, प्रतिक वानखेडे, लखन गवळी, शाम खरात तसेच आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments