Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रकांत ठाकरे जि प अध्यक्षपदासाठी अविरोध निवड





वाशीम जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५२ आहे. पोट निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११ जनविकास ६ वंचित बहुजन ६. शिवसेना ६ स्वाभिमानी शेतकरी संघटना १, तर अपक्ष १, असे पक्षीय  झाले आहे. मात्र जि.प. अध्यक्षपदासाठी एकमेव चंद्रकांत ठाकरे यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अविरोध झाली.

वाशीम जिल्हयात  राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, काँग्रेसचे
११. शिवसेनेचे सदस्य असे ३१ सदस्य एकत्र आल्यास महाविकास आपाडीचे सत्तेचे समीकरण जुळणे
सोपे होते. त्यात आमदार अमित झनक व शिवसेनेने  जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी
महाविकास आघाडीचीच भूमिका घेतल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता.जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीनंतर चार विषय समितीच्या सभापती पदांपैकी रिक्त झालेल्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान, सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून .

त्यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आपाडी आणि भारिप-बमसंन्री गुती झाल्याने सदर हाच फॉर्म्युला आता विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही कायम
या सर्वांना एकत्र आणून महाविकास आपाडीसोबत जनविकास आघाडी व वंचितनेही उडी मारली. त्यामुळे हे चित्र अधिक स्पष्ट झाले होते. ऐन निवड वेळेवर अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाने अर्जन न भरल्याने ही निवडणूक अविरोध झालीओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज १९ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदासाठी अविरोध निवडूण आले. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्व पक्षीय चंद्रकांत दादा ठाकरे यशस्वी ठरले. जिल्ह्याच्या राजकारणाची घडी बसविण्यात चंद्रकांत दादा ठाकरे यशस्वी ठरले.

Post a Comment

0 Comments