प्रतिनिधि । कारंजा ◆
भारताचे प्रथम मिसाइल मैन तथा शहीद ए वतन फतेह अली खान हजरत टीपू सुल्तान(र.अ.) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली स्थानीय महात्मा फुले चौक काजीपुरा येथे हजरत टीपू सुल्तान जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने कोरोना नियमावली तथा कायदा सुव्यवस्थचे पालन करून साजरी करण्यात आली या वेळी कारंजा शहर ठानेदार आधारसिंह सोनोवने यांच्या प्रमुख उपस्थितित हजरत टीपू सुल्तान यांचे प्रतिमे ला पुष्पहार अर्पण कर खिराज ए अकीदत सादर करण्यात आली तसेच हजरत टीपू सुल्तान यांचे विचारधारेचा उपस्थिताना परिचय करून देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ता मुजाहिद खान मोहम्मद खान उर्फ कालू भाई,आरिफ खान,पूर्व पार्षद अब्दुल वहाब,मजित भाई बरदानेवाले,मोइन ठेकेदार,रियाज अहमद,राहत टेलर,शेख कलीम,सय्यद निसार,अब्दुल सलाम,अब्दुल मजित,अंसार खान,अब्दुल सादिक,जकीरूररहेमान,अब्दुल शाहिद,अब्दुल जुनेद,अब्दुल एजाज,साजिद शेख,शेख रियाज उर्फ भुरू,जावेद मिर्ज़ा,बबलू शेख,गुड्डू शेख,नावेद खान,उबेद खान,काशिउररहेमान,पप्पू मिर्ज़ा, आदि उपस्थित होते.

0 Comments