Ticker

6/recent/ticker-posts

माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांना अभिवादन

 
वाशिम :- माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सहाय्यक अधिक्षक श्री.देवळे, महसूल सहाय्यक सुवर्णा सुर्वे,नाझर आनंद आरू,किशोर पाकलवाड,क्रिश बंगारे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments