Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळनाथ नगरीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदन दोषींवर कारवाईची मागणी



त्रिपुरा येथील कथित घटने बद्दल अमरावती सह महाराष्ट्रभर हिंदूंवर होनाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगरूळनाथ नगरीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले राज्यात होत असणाऱ्या दंगलींवर प्रशासनाने त्वरित नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था राखावी तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. त्रिपुरा प्रशासनाने तसेच केंद्र शासनाने वारंवार सांगितले की कुठल्याही प्रकारचे अघटित घटना त्रिपदा त्रिपुरामध्ये घटलेली नाही तरीसुद्धा काही अराजक शक्ती राज्याची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी विनंती


या निवेदनाद्वारे करण्यात आली याप्रसंगी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments