मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांचा नवश्या गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर दत्ताभाऊ चौधरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व नवश्या गणपती बाप्पाची ची चांदीची प्रतिमा देऊन गुणगौरव करण्यात आला. तंटामुक्ती अध्यक्ष विनोदभाऊ चौधरी यांनीसुद्धा दादा साहेबांचा सत्कार केला
व इतरही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कार मूर्ती युवकांचे प्रेरणास्थान चंद्रकांत दादा ठाकरे प्रमुख उपस्थिती मध्ये चंद्रकांत पाकधने सरपंच युनियन संघटना वाशिम जिल्हा अध्यक्ष,
तसेच माजी सभापती भास्कर पाटील सेगीकर, नवश्या गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर दत्ताभाऊ चौधरी ,चेहल धानोरा गट ग्रामपंचायत चे सरपंच लक्ष्मणराव शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद पाटील चौधरी ,पोलीस पाटील सुनील चौधरी, सामाजिक कार्यकर्ते केशवराव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विशाल ठोकळ, क. बा. एनजीओ चे अध्यक्ष शेषरावजी चौधरी, जनुना येथील सरपंच अमोल पाटील , जि प शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, विठ्ठल धानोरकर सर
,कोठारी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंता ढगे, पटवारी महामुनी साहेब,
या कार्यक्रमात दादासाहेब बोलताना म्हणाले की सामाजिक व समाज उपयोगी कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आम्ही आपल्या सोबत राहू व नादुरुस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे नव्याने पुनर्वसन करू.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर दत्ताभाऊ चौधरी आयोजन विनोद चौधरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
आकाश चौधरी मंगेश चौधरी दत्ता चौधरी गणेश चौधरी प्रदीप चौधरी सुभाष चौधरी गंगाराम चौधरी गजानन चौधरी गजानन इंगोले आनंदा चौधरी सुधाकर चौधरी विजय चौधरी जीवन चौधरी ज्ञानेश्वर चौधरी दिनेश चौधरी मोनेश चौधरी डिगांबर चौधरी परसराम चौधरी पुरुषोत्तम चौधरी मुरलीबापू चौधरी अशोक मनवर तसेच गावातील प्रतिष्ठित
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन वाशिम खबर चे संपादक सुधाकर चौधरी यांनी केले आभार प्रदर्शन आकाश चौधरी यांनी केले



















0 Comments