Ticker

6/recent/ticker-posts

हाजी युसूफ पुंजानी यांचे मंगरुळपीर येथे आगमन जंगी स्वागतमहापालिका निवडणुकीच्या हालचालीला वेग



 
मंगरुळपीर : 

 दि.  8 नोव्हेंबर
 राजकारणात कधी काय बदल होईल, हे सांगता येत नाही, कारण निवडणुकीचे वातावरण असताना अचानक नेत्यांच्या भेटीगाठीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
  पुढील दोन महीण्या नंतर वाशिम जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुका आहेत.  निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हाजी युसूफ सेठ पुंजानी मंगरूळपीर जनतेसमोर आले.  या दौऱ्याबाबत ते केवळ   विधी जुळनी बांधण्यासाठीच आले आहेत, असे त्यांच्या वतीने सांगण्यात.
 पण काही चर्चा एवढ्या जास्त आहेत की हाजी युसूफ सेठ पुंजानी राजकारणाच्या खेळपट्टीला भेट देत आहेत.
 ,स्थानिक बिलाल नगर येथील मिर आशिक अली व्दारे सभेचे आयोजन केले होते.  यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला
 यावेळी हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य स्वागत केले.यावेळी सर्वश्री अशोक परळीकर, आशिक अली, अनस भाई, सलीम जहागीरदार, उबेद मिर्झा, अन्वर भाई सिद्धू, गझनफर हुसेन, मुख्तार पटेल, अकील मणियार, कारंजा न.प गटनेता एड. फिरोज शेकुवाले, प्रा. शेख, अकील मणियार, वकार खान, महताब आलम यांच्यासह महाविकास आघाडी मंगरूळपीर न.प.चे नगरसेवक, अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments