Ticker

6/recent/ticker-posts

संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मोठा धका निलंबनाच्या कारवाया सुरूच



एसटीचं विलिनीकरण, पगारवाढ यासाह अनेक मुद्द्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटीचं विलिनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन सुरू असल्यामुळे दळत वळणावर खूप मोठा परिणाम झाला आहे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर हा संप निकाली काढावा अशी मागणी सुद्धा आता जनसामान्यात होत आहे आधीच कोरोना सारख्या आजाराने जनजीवन विस्कळीत झाले होते प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून पुन्हा रस्त्यावर लाल परी कशी धावेल याचा आता विचार करणे काळाची गरज झाली आहे अवाच्या सवा खाजगी वाहन धारक प्रवासाच्या खिशातून लुट केल्याचे चित्रही दिसून येत आहे लेकी बाई ची दिवाळी साहेब लाल परी सुरू झाल्याशिवाय होणार नाही हो वृद्ध आई-वडिलांना आपल्या मुलीची व नातवांची आठवण येते आहे आता विरह या काळात सहन होत नाही थकलेल्या मायबापांनी रस्त्याकडे कुटवर पाहावं लालपरी सुरू होत नाही तोपर्यंत आपल्या मुलीकडे कसं जावं गाड्या वाल्यांचे काय किक मारली की चालले लगेच परंतु आमच्या म्हातारपणाचा तर आता विचार करा लाल परी लवकर मात्र सुरू करा

Post a Comment

0 Comments