मंगरूळपीर संगीतसूर्य केशवराव भोसले संस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्य मंगरूळपीर तालुक्याच्या वतीने आज 6 डिसेंबर 2021 रोजी महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला अभिवादन करण्यात आले याप्रसंगी वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री श्याम भाऊ वानखडे मंगरूळपीर तालुका अध्यक्ष शिवश्री रमेश भोडणे तालुका सचिव डॉक्टर संजय इंगळे वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक शिवश्री सुधाकर चौधरी गायन विभाग प्रमुख संजीव भगत प्रमोद निचळे व परिषदेचे सदस्य उपस्थित होते
0 Comments