Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत समोर आले आहेत.



मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. येथे एकाच दिवसात 31 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या 31 नव्या प्रकरणांपैकी 27 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, 1 जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा 141 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 922 नवे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. येथे एकाच दिवसात 31 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या 31 नव्या प्रकरणांपैकी 27 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, 1 जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा 141 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 922 नवे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments