संपातील एसटी कर्मचाऱ्यांवर अनेक दबाव आणून त्यांना कामावर हजर राहण्यासाठी एसटी महामंडळाचकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असताना, आता संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. औरंगाबाद येथील उल्हास चव्हाण यांना लाख रुपायांची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या २२ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत कोणताही निर्णय न झाल्याने,पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार असल्याचं कोर्टाने सांगितले होते. त्यामुळे ५ जानेवारीला तरी काही तोडगा निघेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे ५ जानेवारीला हायकोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments