Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करन्यातच मग्न

सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान
  
नागरिकाच्या कामा विषयी मात्र त्यांचे श्राद्ध होन्या इतपत मजलक्ष मारत वेठीस धरण्याचा प्रकार, 
 
सरकारच्या नवीन धोरना नुसार प्रत्येक कार्यालयात महापुरूषांच्या जयंत्या व पुन्यतिथ्या साजऱ्या करन्याचे धोरण योग्य आहे मात्र नागरिकांची कामे खोळंबली, अधिकारी व कर्मचारी महापुरुषांच्या जयंत्या व पुन्यतिथ्या साजऱ्या करन्यातच  संपूर्ण दिवस घालवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे,महापुरूषांनी राज्यातील जनतेच्या मुलभूत गरजा करीता व न्याय हक्कासाठी आपले सर्वस्व अस्तित्व पणाला लावले, मात्र त्यांच्या कार्याचा विसर पडला, त्यामुळे आता नागरीकांचे जनु जिवंतपणी  श्राद्ध  करन्याची अधिकारी व कर्मचारी यांनी परिस्थिती ओढवली असावी असा प्रश्र्न उपस्थित होत आहे ........ 

Post a Comment

0 Comments