वाशीम :
महाराष्ट्र शासन व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद वाशिम द्वारा अंदाजीत ऐकून 78.53 लक्ष रुपये मध्ये उज्वलनगर (ढोणी) येथे साठवण तलावाच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे आज रोजी संपन्न झाले .यामुळे नक्कीच उज्वलनगर परिसरात सिंचन वाढीस मदत होईल पाण्यासाठी जी पायपीट करावी लागत होती. तो त्रास मात्र आता निश्चितच कमी होणार वाशिम जिल्हा जलमय करण्याचे स्वप्न पूर्ण होणार यावेळी यावेळी परिसरातील नागरिकांनी ठाकरे यांचे व सर्व टीमचे आभार मानले परिसरातील ग्रामस्थांन समवेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांची विशेष उपस्थिती होती.
0 Comments