Ticker

6/recent/ticker-posts

गांजर स्वच्छतेचे मंगरूळपीर नगरपरिषदेचा प्रताप, इरफान शेख

मंगरूळपीर 
उद्या 8 मार्च महिला  जागतिक दिवस साजरा करण्यात येतो मात्र महिला भगिनी आजही उघड्यावर शौचाला जावे लागले तर मग हे कोणत्या महिला दिवस आहे साहेब तुमच्या आणि  आमच्यासाठी  लाजवणारी गोष्ट आहे 

मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरात महिलासाठी सार्वजनिक शौचालय व मुत्रीघर  नाही मानोरा चौकात कारंजा चौकात सुभाष चौकात बिरबलनाथ चौकात वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या एकाही चौकात
सार्वजनिक शौचालय व मुत्रीघर  नाही.
 स्वच्छ भारत अभियानात पूरस्कार घेणारे महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद आहे. एकाही चौकात महिला भगिनी साठी सार्वजनिक शौचालय व मुत्रीघर नाही स्वच्छ भारत अभियाना च्या नावानं शासनाचा अनुदान अनेक  लाभार्थी वंचित  लाखोचा भ्रष्टाचार करणारे कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी कधी होणार चौकशीचे आदेश पत्र दिले होते ८.२.२०२२ ला आदेश पारित करण्यात आले  फक्त  कागदावरच  करणार  
मुख्याधिकारी साहेब शहरात काही प्रभागात सार्वजनिक शौचालय आहे . त्या ठिकाणची स्वच्छता नसल्यामुळे  घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे अनेक प्रभागात अनेक हांडपण नादुरुस्त आहेत फक्त  निकृष्ट दर्जाचे रोडचे काम करण्यास व्यस्त आहे का साहेब आपण दरवर्षीप्रमाणे उद्या 8 मार्च महिला दिवस साजरा केला जातो फक्त दिखाव्यासाठी   महिला भगिनी    आजही उघड्यावर शौचास जावे लागते आमच्या प्रभागात सोचालय फक्त बांधून ठेवले स्वच्छतेचा नावच नाही. आपल्या कार्यालयाशी कागदोपत्री विचारणा करूनही त्यावर कोणतेही उत्तर मिळत नाही. शहरातील अनेक ठिकाणच्या समस्या असल्याचे मत  समाजसेवक इरफान शेख यांनी व्यक्त केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची अशक्तता नाही का मग नेमके पाणी कुठे मुरले जनसामान्यात बोलले जात आहे.
 अनुदान न मिळाल्यामुळे खड्डे खोदून

Post a Comment

0 Comments