प्रतिमेचे पूजन पंचशील स्कूल चे अध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी केले तर
डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी चे अध्यक्ष रामकृष्ण डेरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
या कार्यक्रमाला पंचशील स्कूल चे अध्यक्ष राहूलदेव मनवर. आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष रामकृष्ण डेरे . विष्णु मनवर. सुखदेव गायकवाड.युवराज पडघान.परिवहन चालक रामचंद्र पडघान. नंदुभाऊ शृंगारे.मदन मनवर.राजूभाऊ मनवर.योगेश मनवर.भारत भगत.गौतम खडसे.सिद्धार्थ पाटील. रंजित भगत. प्रदीप खराटे.भारत इंगोले.मिलिंद पंडित.दिलीप कांबळे.किशोर भगत.संदिप पखाले.मुनीश्वर खडसे.अनिल भगत.मिलिंद इंगोले.गणेश मनवर.ज्ञानदेव बेलखेडे.यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतमबौद्ध यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करण्यात आले.व त्या नंतर 12 वाजून 2 मिनीटांनी केक कापण्यात आला. केक कापण्यासाठी आंबेडबकर नगर मधील विश्वजीत मोहोड. अक्षय सोनोने. अजित खडसे.विद्युत सहाय्यक सचिन पडघान. प्रज्वल डेरे. हर्षद मोहोड. सुरज मोहोड. सौरभ भगत. अनिकेत मनवर. तुषार भगत. सुबोध मनवर. धम्मदिप भगत. संकल्प मनवर.तन्मय मनवर.वैभव मनवर.प्रविण भगत.सर्व तरुण हजर होते.नंतर 14 तारखेला सक्काळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली वंदणेला माया भगत.हेमा भगत.रेखा गवई.दमयंती मनवर.वर्षा खडसे. रेखा बेलखेडे. शिला खराटे. शारदा भगत. सविता मनवर.ललिता खडसे.आम्रपाली भगत. मीना इंगोले.रत्नमाला गायकवाड.इंदुताई पडघान कांचन सोनोने.मंगला शृंगारे.आंबेडकर नगर मधील सर्व बौद्ध उपासक उपासिका हजर होत्या नंतर संध्याकाळी 7 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकर वासी समूहाणे नारे देत आंबेडकर चौकात गेलो. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून 9 वाजून 40 मिनिटांनी परत आलो अश्या तऱ्हेने जयंती फार उत्साहात साजरी झाली.कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्धमाहासभेच्या जिल्हा संघटक पद्मा मोहोड यांनी केले
0 Comments