सेवा कार्यप्रणाली उदिष्ट सदर यंत्रणा कार्य करण्याचे मुळ उददीष्ट हे आहे की, पोलीस स्टेशनला उपविभागीय पो. अ कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आलेल्या तक्रारींची निर्मितीचे काम कमीत कमी वेळात बिना पूर्ण सेवन त्यान त्यांचे समाधान होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पोलीसांनी जनमानसातील प्रतिमा नाविण्यास मदत होणार आहे. सदर पोलीस स्टेशन मध्ये विविध कामासाठी आलेल्या अभ्यासर्व माहिती या यंत्रणेद्वारे संकलीत होणार आहे. सेवा हक्क कायदा २००५ या आदेशानुसार वाशीम जिल्हयाने नागरिकांना सेवा देण्यासाठी नागरिक केंद्री उपक्रम सुरु केला असून त्यात टैबलेटमध्ये तपशील टिपला जातो आणि नंतर केंद्रीकृत सेवा थातील केंद्रीकृत सेवास्थान अभिप्राय घेतला जातो. ही प्रणाली पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे १७ डिसेंबर रोजी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली म्हणून सादर केली गेली ३ फेब्रुवारीपासून सर्व
१३ स्थानकांना टैबलेट पुरविण्यात आले. मुलभुत कल्पना अशी आहे की अतिशय शुल्क आणि छोटया मुदयाची दखल घेणे सहसा दुर्लक्षित राहिल्यास गंभीर गुन्ह रूपांतर होते गुन्हे दाखल होतात. म्हणुन प्रत्येक समस्येची दखल घेणे आणि अभिप्राय गोळा करण्याची प्रणाली असणे आवश्यक आहे. ही प्रणाली केवला तक्रारीवर अभिप्राय घेणार नाही तर विभागाशी संबंधित नसलेल्या मुदयाविषयी मार्गदर्शन करेल उदा डीएलएसए मनोय योजना डीएआर इत्यादी. सर्व १३ पोलीसांनी त्यांना वेलकम डेस्कवरी कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत वाशिम जिल्हा
२०९७ अभ्यांनी पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या आहेत. त्यापैकी १९२९ सेवा गुणवत्तेच्या मुल्यांकनासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
म्हणजेच पोलीस स्टेशला भेट दिल्यानंतर त्यांना पोलीसांकडून मिळालेल्या वागणुकीसंदर्भात तसेच मनी इन हाउस सेवा से एम
कॉल केल्यानंतर ७ दिवसाचे आत म्हणजेच दिनांक १४/०२/२०२२ रोजी अभिप्राय संकलनाला सुरवात झाली. त्यांच्या तक्रारीचे
निराकरण आणि पोलीस ठाण्यात प्राप्त वागणुक तसेच सेवा गुणवत्ता मुल्यांकनाच्या सुचनावागत अभिप्राय आहे. शारीने निराकरण न
झाल्यास त्याचा तपशील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना देण्यात येतो आणि समस्येचे निराकरण करण्याकरीता एसडीपीओ कार्यालयात
गेल्याने त्याचा परिणाम पोलीस ठाण्यातील ठामे डेस्कया कामकाजात पारदर्शकता आली हासष्ठ अधिकारी यांचे
कडे उपलब्ध आहे.
आता पर्यंतची ठळक वैशिष्टये : १) ३ एप्रिलपर्यंत एकुण ३७९७ अभ्यागत प्रवेश मालेगाव ३४६ व शहर २५५ करना शहर २१३
२) तकार प्रकारानुसार पोलीस पडताळणी ३०६ पासपोर्ट पडताळणी १४२, एनसी मॅटर ४९७ अर्ज ४०३ इत्यादी (३) अभिप्राय संग्रह पोलीस अधीक्षक कार्यालय १८८/२१७ इतर पोलीस स्टेशन डाय तपासला जात आहे.
भविष्यात प्रणाली सुधारण्यासाठी : १) पोलीस स्टेशनच्या प्रभारीना पीएसमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांचा सविस्तर अभिप्रायासाठी सेवा कक्षात बोलावून तक्रार कल्पांना माहिती पुरवली जाईल.
२) प्राप्त कॉल करण्यासाठी देखील कॉल केले जातील. (३) तृतीय पक्ष प्रणालीद्वारे स्वतंत्र अभिप्रायाची योजना आखणार
(४) त्यास स्वतंत्र कियोस्क बनवा कोणत्याही इंटरफेसशिवाय)
१३ पोलीस ठाणे येथील २६ कर्मचारी सेवा कर्मचारी पनि शब्द यांचे सहकापनि सेवा प्रणाली चालविण्यात येत आहे. त्यात टेबलेट या वापर कसा करावा, नोदी कशा ध्यान्यात याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभिप्राय कार्य फॉल करणे आणि अभिप्राय गोळा करणे याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस ठाणे येथील सेवा सुधारण्यासाठी तरी वि प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सक्रियपणे तदारांपर्यंत पोहोचासाठी प्रयत्न केला आहे. नजीकच्या उपविभागीय कार्यालय सायबर सेल आणि ११ चौक्यांमध्येही त्याचा विस्तार करण्याची संकल्पना असल्याबाबत मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.
सदर सेवा कार्यप्रणालीचे कामकाज मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक सोमनापोठपनि शब्बीर पठाण महिला पोलीस कर्मचारी वर्षा बांगर, कोमल गाडे, पुजा मनवा यांचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे.
पोती परीक्ष
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम
0 Comments