वाशिम शहर येथील नबीसाब मस्जिद मध्ये मा पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात व उपस्थितीत ईफतार पार्टीचे आयोजन इर्फान कुरेशी व बबलु खान यांनी केले. त्या कार्यक्रमास मा पोलीस अधिक्षकसाहेब श्री बच्चनसिंह हे उपस्थित होते त्यांचा
मुस्लीम बांधवानी सत्कार केला व ईफतार पूर्वी मा पोलीस अधिक्षक साहेब यानी मुस्लीम बांधवांना रमजान हया पवित्र महिण्याच्या शुभेच्छा दिल्या व रमजान सण हा शांततेत पार पाडण्याचे अवाहन केले. तसेच सदर मस्जिद चे मौलवी यांनी सर्व धर्माचे लोकात एकोपा राहवा या बाबत प्रार्थना केली व सदर ईफतार पार्टीस 150 ते 200 प्रतिष्ठीत नागरीक हे हजर होते.
0 Comments