धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस जीवन जगत असताना अडचणींचा सामना करून आपले जीवन जगत आहे .आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहे हसण्यासाठी खेळण्यासाठी किंवा इतरही गोष्टींसाठी आपल्याला वेळ नसतो परंतु मंगरूळनाथ जेसीआय च्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मोठ्या पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आणि सहकार्य करून आपल्या जीवनाचे कशा पद्धतीने सार्थक करता येईल हे जिवंत अनुभव असल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
11, 4 ,2022 मंगरूळ नाथ वेदिक मॅथ या कार्यक्रमाचे स्टेनर विधी राठी
12. 4. 2022
मुला मुलींसाठी इंग्लिश ग्रामर स्टेनर कल्पना जाखोटिया JC मंगरूळनाथ
13, 4, 2022
सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी नुत्य कार्यक्रमाचे आयोजन स्टेनर श्वेता बजाज J C मंगरूळनाथ
14 , 4 , 2022
वर्क लाइफ बॅलेन्स या कार्यक्रमाचे स्टेनर सोनल चांडक जेसीआय अमरावती
15 , 4 , 2022
केक क्लास च्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे स्टेनर श्रद्धा शर्मा घरच्या घरी उत्कृष्ट केक बनवून परिवारासोबत आनंद घेण्याचा गम्मत जम्मत करून केक बनवण्याची विधी व काय अशा पद्धतीने केक बनवता येईल व आपल्या घरी केकच्या माध्यमातून व्यवसाय सुद्धा करता येईल
16.4.2022
ऑनलाइन इंग्लिश स्पिकिंग महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंजू सर्व
17.4.2022
योगाभ्यास व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देण्यासाठी निशिका बाहेती
jc सुनिता गट्टानी, श्वेता बजाज, कलपना जाखटिया, सूचिता बाहेती, शारदा भुतडा, विधी राठी, वैशाली बाहेती, सावित्री जाखोटिया,नम्रता बंग
JC निरज बजाज, सतिश भूतडा, विजय बाहेती आनंद चांडक, सचीन बंग, गोपाल जाखोटिया, गोविंद जाबोटिया शिरीष बाहेती, राजू धूत, गिरीष चांडक
अमरावती ,सुधाकर चौधरी,




0 Comments