Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रकांत दादा ठाकरे यांचा सुवर्ण महोत्सव सोहळा संपन्न

 
वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्य दी. 25 ,5 ,2022 रोजी तालुका जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेच्या आवारात चंद्रकांत दादा  ठाकरे मित्र मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सव अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत दादा ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे होते तर जेष्ठ नेते लक्ष्मीकांत महाकाळ, भाई देवराव फुके, बाजार समितीचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव गावंडे, विदर्भ को ऑप. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेगीकर, जिनिंगचे उपाध्यक्ष संजय मिसाळ, भाऊराव व्यवहारे, डॉक्टर दत्तात्रेय चौधरी, माजी जि.प अध्यक्षा "सौ. ज्योतिताई गणेशपुरे, प्रमिलाताई शेळके, मुंबई ये नगरसेवक संजय आधार वाडे  महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक महासचिव मामदाणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे, सचिन राऊत , चंद्रकांत पाकधने , राम पाटील मित्र मंडळाचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. अनंत कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले कार्यक्रमात जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची लाडूतुला करण्यात आली 
व केक कापण्यात आला. यावेळी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी विविध
समितीचे मान्यवर उपस्थित होते, खरेदी विक्री, जिनिंग
प्रेसिंग, पंचायत समितीच्या राजकीय, सामाजिक पक्षांचे पदाधिकारीक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक मीडिया वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अमोल रघुवंशी, लोकशाहीर मेहता पटेल पत्रकार प्रमोद भगत ,रमेश भाऊ मुंजे, नाना देवळे, संपादक दादाराव गायकवाड, राजेश दबडे, शरद येवले, इरफान शेख, सय्यद जाकीर, प्रशांत चौधरी ,राजकुमार ठाकूर, खूने सर, गझनफर हुसेन, सेच महिला व नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शुभेच्छा देत
सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखदार शैलीत संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक दादाराव पात्रीकर यांनी केले होते 

Post a Comment

0 Comments