Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्हा विभागीय प्रसिद्धी प्रमुख सुधाकर चौधरी यांची नियुक्ती, कालिंदिताई पाटील

वाशीम जिल्हा विभागीय प्रसिद्धी प्रमुख सुधाकर चौधरी यांची  नियुक्ती ,  महाराष्ट्र महिला विकास मंच, राज्य कमिटी च्या अध्यक्षा,
कालिंदिताई  पाटील

मंगरूळपीर  वाशिम जिल्ह्यातील नामांकित चैनल चे सामाजिक विकासासाठी कार्य करणारे , श्री सुधाकर शेषराव चौधरी  वाशिम खबर, आवाज महाराष्ट्राचे अधिस्वीकृती धारक संपादक असून, महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे अधिस्वीकृती धारक म्हणून सध्या कार्यरत आहेत, तसेच सामाजिक कार्य, परिवर्तन  वादी विचारसरणी, चे व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्याची आवड असल्याकारणाने व जनतेला सदैव न्याय देणारे, असल्यामुळे व महाराष्ट्र महिला विकास मंच, राज्य कमिटी च्या अध्यक्षा, समन्वयक कालिंदिताई ठूबे  पाटील यांच्या नेतृत्वाखाली  वाशीम जिल्हा विभागीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात  आली आहे. मी निश्चितच वाशिम जिल्ह्यातील भगिनींच्या न्याय हक्कासाठी नी पक्ष पणे काम करेल असे मत सुधाकर चौधरी यांनी व्यक्त केली असून त्यांचं सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. व पुढील कार्यास चहा त्या मंडळीकडून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments