Ticker

6/recent/ticker-posts

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच!

विविध मागण्यांसाठी संघटनेने तीन
मंगरुळपीर: येथील नगर परिषदेच्या ९८ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन 3 मे रोजीही सुरूच होते.टप्प्यात आंदोलन पुकारले आहे.

त्यानुसार १ मेपासून मंगरूळपीर न. प.मधील ९८ कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती संघटना पदाधिकारी संघटना पदाधिकारी-- राजेश खंडेतोड, रामचरण खोडे ,नरसिंग चरावनडे,
धनंजय खंडेतोड, गणेश खोडे, मोहन संगत, कैलास टांक, सय्यद हमिद, राजेश संगत, दिनेश व्यास, रमेश नाकाडे, अनिल चव्हाण, विलास धोपटे, गजानन तिडके, इरफान खान , रामभाऊ मिसाळ, मोहम्मद कशफुलवरा, कैलास टाँक, रमेश शृंगारे ,रमेश नाकाडे , सय्यद हमीद  ,दिनेश व्यास ,गजानन तिडके ,विलास धोपटे ,इरफान खान ,सुरेश ठक, दीपक भगत ,अनिल चव्हाण ,धर्मेंद्र गुप्ता, विठ्ठल राठोड ,निलेश भोयर, कैलाश मेठवाणी ,शरद इंगोले, गणेश गायकवाड, गोपाल शिरसागर ,माणिक भोंगळे ,विजय खोडे,नंदू बोरकर, भिडिकर,इत्यादि पदाधिकारी व कर्मचारी

Post a Comment

0 Comments