नेतृत्वशील, परिवर्तन वादी, वैचारिक संपन्न, प्रयत्नशील महीला समान कायदा समिती पदी अनिताताई कांबळे अंबाजोगाई, बीड यांची "जिल्हाध्यक्ष, बीड "जिल्हा यापदावर संस्थेच्या संस्थापिका, समन्वयक कालींदिताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा पातळीवर समीती बनवुन त्यांच्यासोबत एकत्रीत पणे " विधवा महीला सन्मान कायदा" समीतीच्या माध्यमातून संघटन करून काम करण्यासाठी अनिता ताईस पुढील कार्य करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या महिला संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात कार्य करायचे आहे तरी सर्व महिलांनी एकजूट होऊन कामाला लागावे अशाही शुभेच्छा देण्यात आल्या व जिल्ह्यात जोमाने कामाला सुरुवात करावी असे या प्रसंगी त्या बोलताना म्हणाल्या
0 Comments