धकाधकीच्या जीवनात आज काल खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहे महीलांच्या समस्यांवर काम करणेसाठी या उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम निभावणार्या कार्य तत्पर असणार्या व " महाराष्ट्र महीला विकास मंच " च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांचा विशेष अनुभव व कार्यतत्परता कामाप्रती उत्साह, ई.बाबीचा विचार करून मीना ताई शेळके वाशी, नवी मुंबई यांची राज्य समीतीच्या संस्थापक, समन्वयक कालींदिताई पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंचच्या "नवी मुंबई जिल्हाध्यक्ष " पदी निवड नियुक्तीपत्र देऊ निवड करण्यात आली मिळालेल्या जबाबदारी च्या माध्यमातून अहो रात्र प्रयत्न करून संघटनेसाठी निपक्षपाती काम करून महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू. मीना ताईंना पुढील कार्य करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
0 Comments