शेख नवेद यांनी घेतला पुढाकार
मंगरुळपिर दि 29
मंगरुळपिर शहरातील शिवसेना युवा कार्यकर्ते शेख नवेद यांच्या निवासस्थानी दि 27 रोजी सायंकाळी सहा वाजता रमजान ईदमिलन निमित्त शिरखुरमा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला
या कार्यक्रमात सर्व धर्मिय बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते
संजू आधार वाडे साहेब
गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने
पोलीस निरीक्षक सुनील हूड ,
,नाना देवळे ,बाळासाहेब हवा ,लईक अहमद, गौरव कूमार इंगळे, सरपंच साहेब ,राजू भाऊ, सगर उखळकर,
जावेद सौदागर, इरफान शेख ,गणेश राठी, शेख जावेद, सोनोने, गजानन बेलखडे, यासह अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
0 Comments