कारंजा : सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या कारंजा नगरीत, रमजान ईद [ ईद - उल-फित्र ] निमित्ताने पोहा वेशीबाहेर असलेल्या ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली . त्यानंतर संपूर्ण शहरात रमजान ईद या पवित्र सणाचा आनंद बघायला मिळाला . हिंदु मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत रमजान ईदच्या शुभेच्छा देतांना दिसत होते . कारंजा शहरातील समाजसेवी, पत्रकार तथा लोक कलावंत संजय कडोळे यांनी सुद्धा आपल्या मित्रमंडळींना शुभेच्छा दिल्यात . यावेळी त्यांनी आपले बालपणीचे सवंगडी तसेच शाळेतील वर्गमित्र सधन कास्तकार अब्दुल जलील अब्दुल रहिम यांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या . त्यांची मैत्री शहरात अनोखी मैत्री म्हणून ओळखली जाते .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments