संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली डायल -112 या प्रणाली मध्ये प्रतिसाद वेळ हा सर्वात कमी ठेवून वाशिम जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकवर आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक 06.06.2022 रोजी दुपारी 01.00 वाजता मा. ना. शंभूराजे देसाई, गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वाशिम यांच्या उपस्थितीत वाशिम घटकाची ऑनलाइन परिषद घेऊन डायल-112 चे अनुषंगाने संवाद साधणार आहेत.
सर्व पत्रकार बंधूंना विनंती करण्यात येत आहे की, सदर परिषदेदरम्यान आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. करिता आपण सर्वांनी दिनांक 06.06.2022 रोजी दुपारी 12.45 वाजता सभागृह, पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती.
जनसंपर्क अधिकारी,
वाशिम जिल्हा, वाशिम.
0 Comments