जे.सी.आय. मंगरूळ नाथ अध्यक्षा शिल्पा चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरुळनाथ येथील वरुड रोड वरील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. धकाधकीच्या जीवनात निसर्गावर होत असलेल्या परिणामाचा विचार आपण केला तर निश्चितच ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असल्यामुळे निसर्गावर आणि पावसावर निश्चितच परिणाम जाणवत आहे. अशा अनेक बाबींचा विचार करून आपला वाढदिवस इतर गोष्टीवर खर्च न करता वृक्षारोपण करून साजरा करावा अशी संकल्पना
जे.सी.आय. मंगरूळ नाथ अध्यक्षा त्यांच्या समर्थकांनी हा उपक्रम हर्षल उल्हासात साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
जे सी आय मंगरूळनाथ अध्यक्ष शिल्पा चांडक,
डॉ.सुनीता गट्टाणी , सुचिता बाहेती , श्वेता बजाज ,उज्वला चौधरी पुजा लोहिया, शारदा भुतडा, वैशाली बाहेती सुचिता बाहेती , गोरी जाखोटिया शीतल भंसाली आणि जे .सी. निरज बजाज, सतीश भुतडा ,आनंद चांडक ,सचिन बंग, शिरीष बाहेती अनिल भंसाली गोपाल जाखोटिया, विजय बाहेती, सुधाकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



0 Comments