Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने चालेल- नाना पटोले


कमालनथ शरद पवार यांच्याकडे जाणार आहेत. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. आम्ही पूर्ण ताकदीने सोबत आहोत, अशी सोनिया गांधी यांची भूमिका कमलनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार बरखास्तीवर चर्चा होणार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने चालेल. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील.

Post a Comment

0 Comments