Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपाल कोश्यारी यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही करोनाची लागण

उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

Post a Comment

0 Comments