Ticker

6/recent/ticker-posts

रा का अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष पठाण यांचा यशवंतराव संकुल मध्ये सत्कार


मंगरूळपीर/ता प्र :- स्थानिक यशवंतराव चव्हाण  संकुल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांचा विदर्भ दौऱ्यावर असतांना माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे ऊपस्थीतीत स्वागत सत्कार करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अल्पसंख्याक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव असलम ममदानी, प्रदेश महासचीव जकीऊल्ला काजी, वसीमभाई,यांचे प्रमुख ऊपस्थीतीत प्रदेश अध्यक्ष पठाण यांनी येत्या निवडणुकांचे अनुक्षंगाने विविध विषयांवर चर्चा करत
 माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, तथा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, यांचे मार्गदर्शनाखाली वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला भरारी देत मुस्लिम समाजासह सर्व घटकातील कार्यकर्ते व समाजाला घेऊन कार्य करण्याचे आश्वासन दिले,यावेळी
 मंगरूळपीर शहराध्यक्ष रा का अल्पसंख्याक चे ईरफान शेख, युवकाचे आधारस्तंभ आनंद पाटील राऊत, हाजी ईम्राण फकीरावाले,देवराव महल्ले माजी सभापती, भडांगे,वकार खान,शहबाज खान ,फैज खान रिजवान.फकीरावाले, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, एडिटर प्रशांत चौधरी, झुंजार नेतृत्व वादी पत्रकार बाळासाहेब काळे हे ऊपस्थीत होते तर यावेळी आनंद राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष पठाण यांचा शाल श्रिफळ देऊन सत्कार ,
सत्कार करताना वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी एडिटर प्रशांत चौधरी, पत्रकार बाळासाहेब काळे ,इरफान शेख

Post a Comment

0 Comments