माहेरचे प्रेम असेच राहू दे हा सत्कार मी मी माझ्या वर प्रेम करणार्या तासगावला समर्पित करते
समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व अनिष्ठ रूढी परंपराच्या नावाखाली होणारी महीलांची कुचंबणा, अवहेलना थांबवण्यासाठी परीवर्तनवादी व्यक्ती संघटीत होणे गरजेचे आहे त्यासाठी महाराष्ट्र महीला विकास मंच वतीने प्रतेक जिल्ह्यातील सृजनशील,सजग व्यक्ती या ग्रुपच्या माध्यमातुन एकत्रीत येत आहोत तेव्हा आपणासही सहभाग घ्यावा वाटत असेल व सर्वासोबत काम करण्याची ईच्छा असेल तर आपणही या ग्रुपमधे सहभागी होवुन समाज बदलाचा एक भाग बनु शकता... धन्यवाद.कालींदी पाटील
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र महीला विकास मंच
0 Comments