मंगरूळपीर तालुक्यातील जांब येथील विजय प्रलाद भगत यांच्या शेतातील विहिरीत 2 दिवसा पासुन कुत्रा पडलेला असल्याची माहीती संजय खडसे यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, शाखा मंगरूळपीर च्या जवानांना दीली तेव्हा लगेच मिळताच क्षणाचाही विलंब न करता टीम रेस्क्यू साठी रवाना झाली.यावेळी विहरीत 15 फुट खोल पाणी असल्याने जवानांनी आत उतरून कुत्र्याला विहिरीतुन सुख रूप बाहेर काढण्यात टीम ला यश मिळाले.या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये पथकाचे स्वयंसेवक अतुल उमाळे, गोपाल गिरे,गोपाल जयस्वाल,लखन खोडे,
सोनू सुडके,संदीप डोरे,
सुनील इंगळे,यांनी हे ऑपरेशन अयशस्वी केले, यावेळी गावातील असंख्य नागरीक उपस्तित होते....
0 Comments