वाशिम - होवू घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एनडीएच्या वतीने द्रौपदी मुर्मु यांच्या रुपाने आदिवासी समाजाच्या महिलेला प्राधान्य व संधी दिल्याबद्दल २४ जुन रोजी जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्षहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद व्यक्त करण्यात आला. एका आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्राधान्य दिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. रुपाली देशमुख, शहराध्यक्षा सौ. अंजली पाठक, सरचिटणीस सौ. छाया पवार, भावना सरनाईक, छाया मडके, भाजपा भटके विमुक्त सेलच्या जिल्हाध्यक्षा सौ. लक्ष्मी फुके, सरचिटणीस राधा नकले, शहर उपाध्यक्ष जाधव, बरेटी, पुजा जाधव, वैशाली जोशी यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments