मुर्तिस्वरुपातील प्रतिरुप असलेल्या श्री कामाक्षादेवी मंदिरात मातृभक्ताची मांदियाळी बघावयास मिळणार आहे. श्री गुरुपोर्णिमेनिमित्ताने देश विदेशातून लाखोच्या संख्येत दत्त उपासक भाविक मंडळी कारंजा शहरात दाखल होत असतात . तसेच आषाढी पोर्णिमा हा हिंदुधर्मियांचा महत्वाचा पहिला सण असतो. या सणाला सासरवाशिनी नवविवाहिता, माहेरीला येत असल्याची परंपरा असल्यामुळे लेकीबाळी आनंदी व उत्साहात दिसतात. तसेच नवविवाहित जावाई बुवांना सुद्धा या सणानिमित्त भेट देण्याची परंपरा असते. त्यामुळे नवविवाहित जावाई सुद्धा आपल्या नववधूला आनंदाने माहेरी पाठवत असतात. या सणाला भोजनात पुरणपोळी करण्याची परंपरा असते. तसेच विद्यार्थी मंडळी द्वारे आपल्या गुरुजनांना आदरपूर्वक दंडवत करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. असे ज्येष्ठ साहित्यीक संजय कडोळे यांनी कळविले आहे .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments