Ticker

6/recent/ticker-posts

राज्य भरात आता काही दीवस पावसाला विश्रांती यामुळे आरडीसी संजय खडसे सरांनी दीली आपत्ती व्यवस्थापन पथकांना तात्पुर्ती विश्रांती


 
 मागील काही दिवसात राज्यासह अकोला जिल्ह्यात हवामान अंदाजानुसार संबंधित प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला होता याचीच दखल घेत अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्या आदेशाने अकोला जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर यांच्या
 मार्गदर्शनाखाली आणी अकोला जि.आ.व्य.अ. संदीप साबळे साहेब यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम चे तलाठी सुनिल कल्ले, तलाठी हरीहर निमकंडे, जिवरक्षक दिपक सदाफळे आणी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, आणी वंदेमातरम आपत्कालीन पथक, यांना दोन रेस्क्यु बोटी आणी दोन रेस्क्यु टीमसह संपुर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली होती. कुठल्याही प्रकारच्या उद्भणा-या आपत्कालीन घटनांचे निवारण आणी बचाव कार्य करण्यासाठी सज्ज होते असी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथाकाचे दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Post a Comment

0 Comments