रिसोड येथील स्व.पुष्पादेवी पाटिल कला व विज्ञान महाविद्यालयात 'वनसंवर्धन दिन'साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष मा. बाबाराव पाटिल साहेब, सचिव मा. अमित भाऊ पाटिल साहेब , कार्यकारी अधिकारी डॉ.जे.बी. देव्हडे व प्र.प्राचार्य डॉ.ए. डी.बदर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र नेचर क्लब अंतर्गत सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला. वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.एम रंजळकर यांनी 'वन संवर्धन' दिनाच्या बाबतीत माहिती दिली. तसेच डॉ.आम्रपाली भगत यांनी वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले.दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला .या अनुषंगाने महाविद्यालयातील वनस्पति उद्यानात जास्वंद, अडुळसा, गुलाब, वावडिंग, करवंद, झेंडू, पारिजातक, शेवगा आणि इतर २० वनस्पतींची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित पारडे, प्रस्तावना कू.वैष्णवी गवई, आभार प्रदर्शन कू. सानिया परवीन शेख या विद्यार्थिनींनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.एम.रंजलकर,आणि डॉ. आम्रपाली भगत यांनी केले. तसेच प्रयोग शाळा परिचर जे.एम बोडखे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शविली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments